We have accomplished joint ventures and agreements with various renowned Pharma and other healthcare manufacturers across India that allow us to supply superior quality products.

Let’s Stay In Touch

नियम व अटी



श्री बालाजी सर्व्हीसेस संचालित वस्तु विक्री व सेवा वृद्धी योजनेच्या नियम व अटी. .

  • १. सदर योजनेचा कालावधी १२ महिन्याचा राहील.
  • २. या योजनेत सहभागी होताना रू . १००/- प्रवेश फी आकारली जाईल.
  • ३. सदर वस्तू विक्री व सेवा वृद्धी योजनेचा मासिक बचत हफ्ता रू. ५००,१०००,१५०० राहील.
  • ४. फोर व्हिलर, टू व्हिलर विजेत्या ग्राहकास ट°क्स, इंशुरन्स, रजिस्ट्रएशन व गिफ्ट ट°क्स स्वतः भरावा लागेल. सर्व टू व्हिलर व फोर व्हिलर गाडया बेस मॉडेलच्या असतील.
  • ५. बक्षीस विजेत्या भाग्यवान ग्राहकास बक्षीसच दिले जाईल. रोख रक्कम दिली जाणार नाही.
  • ६. सदर योजनेमध्ये सदस्याने डिलरकडे जमाकेलेला मासिक बचत हप्ता कंपनीकडे जमा झाला आहे की नाही याची माहिती कंपनी वेळोवेळी एस. एम. एस. द्वारे किंवा फोन द्वारे सभासदाला देत असते. जर कंपनीकडे सदस्याचा मासिक हप्ता जमा झाला नाही, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी सदस्याची राहील.
  • ७. दर महिन्याच्या २४ तारखेला लकी ड्रॉ काढण्यात येईल व दर महिन्याचा २० तारखेपर्यंतच मासिक बचत हफ्ता भरणे अनिवार्य आहे. भरलेल्या मासिक बचत हप्त्याची पावती सदस्याने घेणे व स्वतःजवळ ठेवणे आवश्यक आहे. ही जबाबदारी पूर्णपणे सदस्याची आहे याची नोंद घ्यावी .
  • ८. मासिक बचत हफ्ता जमा नसलेला सदस्य बक्षिसास पात्र राहणार नाही व ते बक्षीस कंपनीकडे राहील . यामध्ये सदस्याकडून कोणतीही तक्रार स्विकारली जाणार नाही. या नियमाचे काटेकोरपणे पालन केले जाईल.
  • ९. या योजनेतील सर्व बक्षीसे हमीपात्र आहेत म्हणजेच विक्री झालेल्या कूपनमधूनच ड्रॉ काढला जाईल.
  • १०. बक्षीस प्राप्त सदस्य सदर बक्षीस योजनेतून बाहेर पडेल. ५०० रु. पेक्षा जास्त हप्ता भरणाऱ्या सदस्याला बक्षीस लागल्यास उर्वरीत रकमेची वस्तु देण्यात येईल.
  • ११. बक्षीस प्राप्त सदस्याने कूपन व सर्व पावत्या ऑफिसमध्ये जमा करणे आवश्यक आहे .
  • १२. ड्रॉ चे ठिकाण, वेळ व निकाल सर्व सदस्यांना एस. एम. एस. द्वारे कळविण्यात येईल.
  • १३. शेवटची वस्तू ही श्री बालाजी सर्व्हीसेसशी संलग्न असणाऱ्या अधिकृत संस्थेकडून देण्यात येईल व त्या वस्तू बाबतच्या सर्व बाबींची पूर्तता त्या संस्थेकडून केली जाईल .
  • १४. सदर योजनेतील शेवटच्या वस्तूचे बुकिंग सहा महिन्याच्या आत करणे आवश्यक आहे . ज्या सदस्यांचे बुकींग ६ महिन्याचे आत येणार नाही. त्या सदस्यांना ड्रॉ संपल्यानंतर उपलब्धतेनुसार वस्तु पुरवण्यात येईल.
  • १५. सदस्यास बुकिंग केलेलीच वस्तु मिळेल. तसेच फर्निचरची डिलेव्हरी फक्त पुणे हेड ऑफीस मधुनच केली जाईल. एका खरेदीवर एकच कुपन वापरण्यात येईल.
  • १६. सदर वस्तू विक्री व सेवा वृद्धी योजनेतील शेवटची वस्तू आमच्या अधिकृत गोडाऊनमधून दिली जाईल. सदर योजनेतील शेवटची वस्तु दोन महिन्यात घेऊन जाणे बंधनकारक राहील.
  • १७. सदर कूपन मध्ये दाखविलेली चित्रे व छायाचित्रे निर्देशक स्वरुपाची आहे . प्रत्यक्षात असणारी वस्तु ग्राह्य धरली जाईल.
  • १८. शेवटची वस्तू घेऊन जाण्यासाठी कूपन, सर्व पावत्या व ओळखपत्र देणे बंधन कारक आहे .
  • १९. सदस्याचा मासिक बचत हप्ता कंपनीकडे जमा झाल्यास वरील एस. एम. एस. द्वारे कळविण्यात येते. जर एस. एम. एस. नाही आला तर सदस्याने ऑफिसला फोन करून खात्री करून घेणे अत्यावश्यक आहे.
  • २०. सदस्याला आपल्या जमा झालेल्या मासिक बचतीतून कोणत्याही एकाच रेंजमधून प्रोडक्टची खरेदी करता येईल. मिक्स रेंजमधून प्रोडक्ट खरेदी करता येणार नाही.
  • २१. या योजनेमध्ये कमीत कमी खरेदी ही ६०००/- रुपयांची असेल व ती नॉर्मल रेंजमधील प्रोडक्टचीच असेल.