श्री बालाजी रिलायबल सर्व्हिसेस प्रा.लिमिटेड हि नोंदणीकृत संस्था असून बहुविविध,गुणवत्तापूर्ण व जीवनावश्यक तसेच उपयोगी वस्तू व सेवा योग्य किमतीत उपलब्ध करून देण्याचे कार्य करते. य़ाकरिता वस्तू व सेवा यांच्या विक्रीमध्ये वाढ व्हावी व ग्राहकांना सुलभ हफ्त्याने वस्तू व सेवा घेता यावी यासाठी दरवर्षी वार्षिक, मासिक,प्रासंगिक यांसारख्या विविध योजना संस्थेमार्फत राबविल्या जातात. या योजनेचा हेतू वस्तू व सेवा यांच्या विक्रीमध्ये वाढ करण्याचा आहे .या योजनेमार्फत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दर महिन्याला बक्षिस योजना राबविली जाते. या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व ग्राहकांना सांगण्यात येते कि ग्राहकांकडून घेतली जाणारी रक्कम हि फक्त वस्तू व सेवा यांच्यासाठीच घेतली जाते बक्षिसांसाठी नाही. ग्राहकांनी त्यांच्या जमा झालेल्या पैशातून वस्तू व सेवा खरेदी करणे आवश्यक आहे. हि योजना कोणत्याही प्रकारची लॉटरी नाही. संस्थेचा मूळ उद्देश हा ग्राहकांनी त्यांच्या छोट्या मासिक बचतीतून योग्य किमतीत ,गुणवत्तापूर्ण वस्तू व सेवा उपलब्ध करून देण्याचा आहे. संस्था कोणत्याही प्रकारची लॉटरी ,पैशाची फिरवाफिरव किंवा कोणतेही बेकायदेशीर काम करत नाही तसेच हा उद्देश ठेवून या योजनेमध्ये जर कोणी सामील होत असेल तर त्यास सक्त मनाई आहे, कृपया याची नोंद घ्यावी. संस्था आपल्या योजनेतून कोणत्याही प्रकारचा त्वरित परतावा किंवा ज्यादा पैशाचे आमिष दाखवत नाही, त्यामुळे चुकीच्या मार्गाने किंवा त्वरित सुलभ पैसे मिळविणे हा उद्देश ठेवून या योजनेमध्ये कोणीही सामील होवू नये .
श्री बालाजी रिलायबल सर्व्हिसेस प्रा.लिमिटेड हि संस्था १९७८,८० च्या S.३ व S.२ C प्राईज लिस्ट व मनी सर्क्युलर स्कीम बंदी कायदा यामध्ये दिलेल्या गाईड लाईन नुसार काम करते. कृपया याची ग्राहकांनी नोंद घ्यावी .